Online Bible

- Reklamy -




मत्तय 11:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आंधळे पाहतात. पांगळे चालतात. कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ‘आंधळे पाहतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते’;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी बरे होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व गरिबांना शुभवर्तमान सांगण्यात येते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्‍यांना ऐकू येते, मेलेले जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते.

Viz kapitola kopírovat




मत्तय 11:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy