Online Bible

- Reklamy -




मत्तय 11:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 पण मी तुम्हास सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन या शहरांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सीदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 परंतु मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन ह्यांना तुमच्यापेक्षा आधिक दया दाखवली जाईल

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 परंतु मी तुम्हाला सांगतो, न्यायाचा दिवस तुमच्यापेक्षा सोर व सीदोनला अधिक सुसह्य असेल.

Viz kapitola kopírovat




मत्तय 11:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy