मत्तय 11:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 “हे खोराजिना नगरा, तुझा धिक्कार असो, हे बेथसैदा नगरा तुझा धिक्कार असो, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये करण्यात आली ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोणपाट नेसून व अंगाला राख फासून पश्चात्ताप केला असता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 “हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन पश्चात्ताप केला असता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 “हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही जे चमत्कार घडलेले पाहिले ते सोर व सिदोन यांनी पाहिले असते, तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन पश्चात्ताप केला असता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “खोराजिना, तुला धिक्कार असो! बेथसैदा, तुला धिक्कार असो! कारण जे चमत्कार तुमच्यामध्ये केले ते सोर आणि सीदोनात केले असते, तर त्यांनी गोणपाट नेसून आणि डोक्यात राख घालून केव्हाच पश्चात्ताप केला असता. Viz kapitola |