मत्तय 11:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चात्ताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 नंतर ज्या ज्या नगरांमध्ये त्याची पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्चात्ताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला : Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 ज्या ज्या नगरांमध्ये येशूने पुष्कळ चमत्कार केले होते, तेथील लोकांनी पश्चात्ताप केला नाही म्हणून त्याने त्यांना दोष दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मग ज्या नगरांमध्ये सर्वात अधिक चमत्कार केले होते आणि तरीही त्यांनी पश्चात्ताप केला नाही, त्यांच्यावर येशूंनी टीका करण्यास सुरुवात केली. Viz kapitola |