मत्तय 10:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 कारण ‘मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यात फूट’ पाडण्यास मी आलो आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 मुलगा व वडील, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यांत फूट पाडायला मी आलो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 “ ‘मनुष्य आपल्या पित्याविरुद्ध, मुलगी तिच्या आईविरुद्ध, आणि सून तिच्या सासूविरुद्ध करण्यासाठी मी आलो आहे. Viz kapitola |