मत्तय 10:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मी पृथ्वीवर शांतता आणण्यास आलो असे समजू नका. मी शांतता आणण्यास नव्हे तर तलवार चालवण्यास आलो आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 मी पृथ्वीवर शांती आणायला आलो आहे, असे समजू नका. शांती नव्हे तर तलवार घेऊन मी आलो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 “मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे, अशी कल्पना करू नका. शांती देण्यासाठी नाही, तर तलवार चालविण्यास आलो आहे. Viz kapitola |