मत्तय 10:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ह्यास्तव त्यांना भिऊ नका; कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 तर मग तुम्ही त्यांना भिऊ नका. उघडकीस येणार नाही, असे काही झाकलेले राहणार नाही आणि प्रत्येक गुपित उघड केले जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “तुम्ही त्यांना भिऊ नका, जे प्रकट होणार नाही, असे काही झाकलेले नाही उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. Viz kapitola |