Online Bible

- Reklamy -




मत्तय 10:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 ते घर पात्र असेल तर तुमची शांती त्याला मिळो परंतु ते अपात्र असेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 ते घर योग्य असेल, तर तुमच्या आशीर्वादाप्रमाणे तिथे शांती नांदेल. पण याउलट परिस्थिती असली तर तुमचा आशीर्वाद तुम्हाकडे परत येईल.

Viz kapitola kopírovat




मत्तय 10:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy