मत्तय 10:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्या घरात प्रवेश करतेवेळी येथे शांती असो, असे म्हणा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि घरात जाताना, ‘तुम्हांला शांती असो,’ असे म्हणा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 घरात प्रवेश करताना नमस्कार करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 एखाद्या घरात प्रवेश करताना शुभेच्छा द्या. Viz kapitola |