मत्तय 10:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे व पायातील वहाणा असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याला आपले अन्न मिळणे आवश्यक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका, कारण कामकर्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका कारण कामगार त्याच्या वेतनाला पात्र आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तुमच्या प्रवासासाठी थैली किंवा अधिक अंगरखा किंवा पायतण किंवा काठी घेऊ नका; कारण कामकरी अन्नास पात्र आहे. Viz kapitola |