मत्तय 1:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तिला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तो त्याच्या लोकांना पापांपासून मुक्त करील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील.” Viz kapitola |