मलाखी 3:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 “कारण मी परमेश्वर आहे, मी कधीही बदलत नाही, म्हणून याकोबाच्या मुलांनो, तुमचा नाश झाला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही; म्हणून याकोबवंशजहो, तुम्ही नष्ट झाला नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “मी याहवेह बदलत नाहीत. म्हणून तुम्ही, याकोबाचे वंशज नष्ट झाला नाहीत. Viz kapitola |