लूककृत शुभवर्तमान 9:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि कित्येक म्हणत होते की “एलीया प्रकट झाला आहे” आणि दुसरे म्हणत होते की “पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक उठला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कित्येक ‘एलीया प्रकट झाला आहे’ असे म्हणत होते व कित्येक ‘प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे’ असे म्हणत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 आणखी काही लोक एलिया प्रकट झाला आहे, असे म्हणत होते व इतर काही लोक प्राचीन संदेष्ट्यांपैकी एखादा पुन्हा उठला आहे, असे म्हणत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आणखी दुसरे म्हणत होते की एलीयाह प्रकट झाला आहे, तर आणखी काही प्राचीन संदेष्ट्यांपैकी एक संदेष्टा मृतातून उठून उदय पावला आहे असे म्हणत होते. Viz kapitola |