लूककृत शुभवर्तमान 9:61 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी61 तेव्हा आणखी एकजण म्हणाला, हे प्रभू, मी तुझ्यामागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरात जे आहे त्यांचा निरोप घेऊ दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)61 त्यावर आणखी एकाने म्हटले, “प्रभूजी, मी आपल्यामागे येईन; परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)61 आणखी एकाने म्हटले, “प्रभो, मी आपल्यामागे येईन, परंतु प्रथम मला माझ्या कुटुंबीयांचा निरोप घेऊ द्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती61 आणखी एकजण म्हणाला, “प्रभूजी, मी निश्चितच येईन. पण प्रथम माझ्या घरच्या लोकांचा निरोप घेऊ द्या.” Viz kapitola |