लूककृत शुभवर्तमान 9:56 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी56 कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या जीवाचा नाश करायला नाही, तर त्यांना तारायला आला आहे.” मग ते दुसऱ्या गावाला गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)56 मग ते दुसर्या गावास गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)56 नंतर येशू व त्याचे शिष्य दुसऱ्या गावास गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती56 नंतर ते व त्यांचे शिष्य दुसर्या गावाकडे निघून गेले. Viz kapitola |