लूककृत शुभवर्तमान 9:53 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 पण त्यांनी त्यास अंगीकारले नाही, कारण यरूशलेम शहराकडे जाण्याचा त्याचा रोख होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोख यरुशलेमेकडे जाण्याचा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)53 परंतु तेथील लोकांनी येशूचा स्वीकार केला नाही कारण त्याचा रोख यरुशलेमकडे जाण्याचा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 परंतु त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले नाही कारण ते यरुशलेमकडे जात होते. Viz kapitola |