लूककृत शुभवर्तमान 9:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 “या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 “तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा; कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 “तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 “मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका: मानवपुत्राला, मनुष्यांच्या हाती धरून दिले जाणार आहे.” Viz kapitola |