लूककृत शुभवर्तमान 9:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 आणि ढगांतून वाणी आली, ती म्हणाली, “हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा (प्रिय) ‘पुत्र’, ‘माझा निवडलेला आहे; ह्याचे तुम्ही ऐका.”’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे, ह्याचे तुम्ही ऐका!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 मेघातून एक वाणी म्हणाली, “हा माझा पुत्र आहे, मी याला निवडले आहे, याचे तुम्ही ऐका.” Viz kapitola |