लूककृत शुभवर्तमान 9:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आणि मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यांतले काही असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे असणार्यांत कोणी असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहीपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, येथे उभे असणाऱ्यांत काही जण असे आहेत की, देवाचे राज्य पाहिल्याविना त्यांना मरण येणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “मी तुम्हाला निश्चित सांगतो, येथे उभे असणारे काहीजण परमेश्वराचे राज्य पाहीपर्यंत, त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.” Viz kapitola |