लूककृत शुभवर्तमान 8:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि काही खडकाळीवर पडले आणि ते उगवल्यावर वाळून गेले, कारण त्यास ओलावा नव्हता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 काही खडकाळ जमिनीवर पडले. ओलावा नसल्यामुळे ते उगवताच वाळून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 काही बी खडकाळ जमिनीवर पडले, ते वर आले, परंतु ओलाव्याच्या अभावी ती रोपे करपून गेली. Viz kapitola |