लूककृत शुभवर्तमान 8:56 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी56 आणि तिचे आई-वडील थक्क झाले; परंतु जे झाले ते कोणाला सांगू नका असे त्याना निक्षून सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)56 तेव्हा तिचे आईबाप थक्क झाले; पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)56 तिचे आईवडील आश्चर्यचकित झाले, पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती56 तिचे आईवडील विस्मित झाले, परंतु येशूंनी त्यांना निक्षून सांगितले, “जे घडले, ते कोणालाही सांगू नका.” Viz kapitola |