Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 8:55 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

55 तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली; मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

55 तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तत्काळ उठली; मग तिला खायला द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

55 तेव्हा ती जिवंत झाली व तत्काळ उठली. त्यानंतर तिला खायला द्यावे असे त्याने सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

55 त्यावेळी तिचा प्राण परत आला आणि ती तत्काळ उठून उभी राहिली. तेव्हा येशू म्हणाले, “तिला काहीतरी खावयास द्या.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 8:55

Následuj nás:

Reklamy


Reklamy