लूककृत शुभवर्तमान 8:53 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 तरी ती मरण पावली आहे हे जाणून ते त्यास हसू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 तरी ती मेली हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)53 तरीही ती मरण पावली आहे, हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 तेव्हा ते त्यांना हसू लागले, कारण ती मेली होती, हे त्या सर्वांना माहीत होते. Viz kapitola |