लूककृत शुभवर्तमान 8:52 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मरण पावली नाही, तर झोपेत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 तिच्यासाठी सर्व जण रडत व शोक करत होते; पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)52 तिच्यासाठी सर्व जण रडत व शोक करत होते. पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती निधन पावली नाही, झोपेत आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 ते घर शोक करणार्या लोकांनी भरून गेले होते. पण येशू त्यांना म्हणाले, “रडणे थांबवा. ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे.” Viz kapitola |