लूककृत शुभवर्तमान 8:48 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 तेव्हा त्याने तिला म्हटले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. शांतीने जा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 तेव्हा तो तिला म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)48 तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा.” Viz kapitola |