Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 8:46 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 तेव्हा येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले हे मला समजले.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 पण येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

46 येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला कारण माझ्यातून शक्‍ती निघाली, हे मला समजले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 परंतु येशू म्हणाले, “कोणीतरी मला स्पर्श केला आहे. मला माहीत आहे माझ्यामधून शक्ती बाहेर पडली आहे.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 8:46

Následuj nás:

Reklamy


Reklamy