लूककृत शुभवर्तमान 8:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 आणि बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणीएक स्त्री, जी (आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून) कोणाकडूनही निरोगी होईना, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तेव्हा बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली (जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती) व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 तेथे बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली व कोणालाही बरी करता न आलेली अशी एक स्त्री Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 आणि तिथे एक स्त्री होती जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती, परंतु कोणीही तिला बरे करू शकले नव्हते. Viz kapitola |