लूककृत शुभवर्तमान 8:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 कारण त्यास सुमारे बारा वर्षाची एकुलती एक मुलगी होती व ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याजवळ दाटी करीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 कारण त्याला सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 कारण त्याची सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी शेवटच्या घटका मोजत होती. येशू तेथून जात असता लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 कारण त्याची बारा वर्षाची एकुलती एक मुलगी मरणाच्या पंथाला लागली होती. येशू वाटेवर असताना, लोकांच्या गर्दीने त्यांना जणू काय चेंगरून टाकले. Viz kapitola |