लूककृत शुभवर्तमान 8:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 आणि तू आम्हास अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नको, अशी ती भूते त्यास विनंती करीत होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ती त्याला विनंती करत होती की, ‘आम्हांला अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नकोस.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 ती त्याला विनंती करीत होती, “आम्हांला अथांग विवरात जाण्याचा हुकूम देऊ नकोस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 ते दुरात्मे येशूंना पुन्हा आणि पुन्हा विनंती करू लागले, “आम्हाला अथांग कूपात जाण्याची आज्ञा करू नका.” Viz kapitola |