लूककृत शुभवर्तमान 8:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग ते गालील सरोवराच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशास पोहोचले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मग ते गालीलाच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशात येऊन पोहचले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 येशू आणि त्याचे शिष्य गालील सरोवरापलीकडील गरसा प्रदेशात येऊन पोहचले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 मग ते गालील सरोवरातून प्रवास करीत पलीकडे असलेल्या गरसेकरांच्या प्रांतात आले. Viz kapitola |