लूककृत शुभवर्तमान 8:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तेव्हा त्याची आई व भाऊ त्याच्याकडे आली आणि दाटीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, परंतु दाटीमुळे त्यांना त्याच्याजवळ येता येईना. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 येशूची आई व त्याचे बंधू त्याच्याकडे आले, परंतु गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 एकदा येशूंची आई आणि भाऊ त्यांना भेटावयास आले, पण गर्दीमुळे त्यांच्याजवळ त्यांना जाता येईना. Viz kapitola |