लूककृत शुभवर्तमान 7:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 तेव्हा शिमोनाने उत्तर देऊन म्हटले, “ज्याला अधिक माफ केले तो, असे मला वाटते.” मग येशू त्यास म्हणाला, “ठीक ठरवलेस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 शिमोनाने उत्तर दिले, “ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते.” मग तो त्याला म्हणाला, “बरोबर ठरवलेस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 शिमोनने उत्तर दिले, “मला वाटते, ज्याचे कर्ज जास्त होते तो.” मग तो त्याला म्हणाला, “बरोबर आहे तुझा निर्णय.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 “ज्याचे अधिक कर्ज माफ झाले त्याला” शिमोनाने उत्तर दिले. येशू म्हणाले, “तू बरोबर न्याय केला आहेस.” Viz kapitola |