लूककृत शुभवर्तमान 7:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जेव्हा ते येशूजवळ आले तेव्हा त्यांनी त्यास आग्रहाने विनंती केली, ज्याच्यासाठी तू हे करावे, तो योग्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले, “आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 त्यांनी येशूकडे येऊन कळकळीने विनंती केली, “आपण त्याच्यासाठी हे करावे, अशा योग्यतेचा तो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते येशूंकडे आले आणि त्यांना आग्रहाने विनंती करून म्हणाले, “तुम्ही हे करावे यासाठी हा मनुष्य पात्र आहे, Viz kapitola |