लूककृत शुभवर्तमान 7:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 तेव्हा परूश्यांपैकी कोणा एकाने, “तू माझ्याबरोबर जेवावे.” अशी येशूला विनंती केली. मग तो परूश्याच्या घरात जाऊन जेवायला बसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 परूश्यांतील कोणीएकाने त्याला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली; आणि तो त्या परूश्याच्या घरी जाऊन भोजनास बसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 परुश्यातील एकाने येशूला आपल्या घरी भोजन करण्याची विनंती केली. तो त्या परुश्याच्या घरी जाऊन भोजनास बसला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 एका परूश्याने येशूंना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रण दिले व येशूंनी ते स्वीकारले. ते भोजनास बसले असताना, Viz kapitola |