Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 7:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 प्रभूने म्हटले, “तर मग मी या पिढीच्या मनुष्यांना कोणती उपमा देऊ? आणि ती कशासारखी आहेत?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तेव्हा प्रभूने म्हटले, “ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 येशू पुढे म्हणाला, “ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 येशू पुढे बोलत राहिले, “तर मग काय, या पिढीच्या लोकांची तुलना मी कशाशी करू? ते कोणासारखे आहेत?”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 7:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy