लूककृत शुभवर्तमान 7:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 आणि जकातदारांसह सर्व लोकांनी ऐकून ‘देव न्यायी आहे’ असे ठरवले कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 आणि जकातदारांसह सर्व लोकांनी त्याचे ऐकून देवाच्या नीतिमत्त्वाला मान्यता दिली, कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 जकातदारांसह सर्व लोकांनी त्याचा संदेश ऐकून परमेश्वराचे समर्थन केले कारण त्यांनी योहानचा बाप्तिस्मा घेतला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जकातदारांसह सर्व लोकांनी येशूंचे हे शब्द ऐकले. परमेश्वराचे मार्ग न्याय्य आहेत, हे त्यांनी योहानाकडून पूर्वीच बाप्तिस्मा घेऊन मान्य केले होते. Viz kapitola |