Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 7:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 पाहा, ‘मी आपल्या दूताला तुझ्या मुखापुढे पाठवतो; तो तुझ्यापुढे तुझी वाट तयार करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 ‘पाहा, मी आपला निरोप्या तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यापुढे’ तुझा ‘मार्ग सिद्ध करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो तोच आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 ‘पाहा, मी माझा संदेशहर तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यापुढे तुझा मार्ग सिद्ध करील’, असे ज्याच्याविषयी लिहिले आहे, तोच तो आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 हा तोच आहे ज्याच्याविषयी लिहिले आहे: “मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन आणि, तो तुझा मार्ग तुझ्यापुढे सिद्ध करेल,

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 7:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy