लूककृत शुभवर्तमान 7:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलावले आणि त्याने त्यांना प्रभूकडे हे विचारण्यासाठी पाठवले की, जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग योहानाने आपल्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारण्यास पाठवले की, “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्याची वाट पाहावी?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 योहानने त्याच्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारायला पाठवले, “जो येणार आहे तो आपणच की, आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आणि त्यांना प्रभूकडे विचारण्यास पाठविले: “जे यावयाचे ते आपण आहात किंवा आम्ही इतर कोणाची वाट पाहावी?” Viz kapitola |