Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 7:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि जे पाठवलेले होते, ते घरी परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 नंतर ज्यांना पाठवले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 आणि ज्यांना पाठविले होते, ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्या अधिकार्‍याचे मित्र त्याच्या घरी परतले, तेव्हा सेवक पूर्ण बरा झालेला त्यांना आढळला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 7:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy