लूककृत शुभवर्तमान 6:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास विचारतो, शब्बाथ दिवशी कोणत्या गोष्टी करायला परवानगी आहे? चांगले करणे की वाईट करणे? कोणते कायदेशीर आहे, एखाद्याचा जीव वाचवणे का त्याचा नाश करणे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, शब्बाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, साबाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नंतर येशू म्हणाले, “मी तुम्हाला विचारतो, शब्बाथ दिवशी नियमानुसार कोणती गोष्ट योग्य आहे: चांगली कामे करणे किंवा वाईट कामे करणे, एखाद्याचा जीव वाचवणे किंवा त्याचा नाश करणे?” Viz kapitola |