लूककृत शुभवर्तमान 6:47 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 प्रत्येकजण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्या आज्ञा पाळतो तो कसा आहे हे मी तुम्हास दाखवितो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 असे प्रत्येकजण जे माझ्याकडे येतात आणि माझी वचने ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात, ते कशाप्रकारचे आहेत हे मी तुम्हाला दाखवितो. Viz kapitola |