लूककृत शुभवर्तमान 6:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरुन ओळखले जाते. लोक काटेरी झुडुपातून अंजीरे गोळा करीत नाहीत तसेच काटेरी झुडुपातून ते द्राक्षे गोळा करीत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखू येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाहीत, आणि रूद्राक्षाच्या झाडांवरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 कारण प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखता येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाही आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 प्रत्येक झाडाची ओळख त्याच्या फळावरून होते. लोक काटेरी झुडूपावरून अंजीर काढीत नाहीत किंवा काटेरी झुडूपावरून द्राक्षे काढीत नाहीत. Viz kapitola |