लूककृत शुभवर्तमान 6:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 जसा तुमचा पिता दयाळू आहे, तसे तुम्ही दयाळू व्हा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 जसा तुमचे पिता कनवाळू आहेत, तसे तुम्हीही व्हा. Viz kapitola |