लूककृत शुभवर्तमान 6:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 ज्यांच्याकडून तुम्हास परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांना उसने देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 ज्यांच्याकडून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले, तर त्यात तुम्हांला श्रेय ते कोणते? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही उसने देतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 जे तुमचे पैसे परत करू शकतील अशी तुमची आशा आहे, त्यांनाच तुम्ही उसने देता, तर त्यात तुम्ही चांगले ते काय करता? दुष्टही आपल्या सर्व रकमेची फेड करणार्या दुष्टाला उसने देतो. Viz kapitola |