लूककृत शुभवर्तमान 6:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग परूश्यांपैकी काही म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करण्यास योग्य नाही, ते तुम्ही का करता?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा परूश्यांतील कोणी म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तेव्हा काही परुश्यांनी विचारले, “साबाथ दिवशी जे करणे योग्य नाही, ते तुम्ही का करता?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ते पाहून परूशी म्हणाले, “तुम्ही शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते का करता?” Viz kapitola |