Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 6:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहीले आणि म्हणाला, “तू आपला हात लांब कर.” तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, “आपला हात लांब कर.” तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात दुसर्‍या हातासारखाच पूर्ण बरा झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 नंतर त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, “आपला हात लांब कर,” त्याने तसे केले आणि त्याचा हात पूर्ववत बरा झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्यांनी जमलेल्यांकडे आपली नजर फिरविली आणि नंतर ते त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि त्याचा हात पहिल्यासारखा बरा झाला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 6:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy