लूककृत शुभवर्तमान 5:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 शिमोनाने उत्तर दिले, “साहेब, संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 शिमोनाने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 शिमोनने त्याला उत्तर दिले, “गुरुवर्य, आम्ही सारी रात्र मेहनत केली परंतु काहीच धरले नाही, तरीदेखील आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही रात्रभर परिश्रम केले, पण काहीच हाती लागले नाही. पण तुम्ही सांगता, म्हणून जाळे टाकतो.” Viz kapitola |