लूककृत शुभवर्तमान 5:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, “होडी खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, “खोल पाण्यात हाकार; मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 आपले प्रबोधन संपविल्यावर त्याने शिमोनला म्हटले, “खोल पाण्यात हाकार आणि मासे धरण्यासाठी तुम्ही तुमची जाळी खाली सोडा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 येशूंनी आपले बोलणे संपविल्यानंतर, ते शिमोनास म्हणाले, “होडी खोल पाण्यात ने आणि मासे पकडण्यासाठी जाळी टाक.” Viz kapitola |