लूककृत शुभवर्तमान 5:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 कोणालाही जुना द्राक्षरस प्याल्यानंतर त्यांना नवा नको असतो कारण तो म्हणतो, जुना द्राक्षरसच चांगला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 जुना द्राक्षारस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 तसेच जुना द्राक्षारस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही कारण जुना चांगला आहे, असे तो म्हणतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 जुना द्राक्षारस प्याल्यानंतर कोणालाही नवा द्राक्षारस घ्यावासा वाटत नाही. ते म्हणतात, ‘जुना द्राक्षारसच उत्तम आहे.’ ” Viz kapitola |