Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 5:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 येशू त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, पण जे रोगी आहेत, त्यांना वैद्याची गरज आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 येशूने त्यांना उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 येशूने उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 येशूंनी त्यांना उत्तर दिले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 5:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy